जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहायचय..
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवायचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन करायचय..
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावायचय..
ज्या वेळी माझे बाहू थकलेत
पाय थकलेत
हात थकलेत
शरीर थकलेत
त्या वेळेस मला
समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकायचय..
तो " स्टार " मला गाठाचाय मला " सत्यासाठी " झगडाचय सर्घष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही
थांबा घ्यायचा नाही..
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण " स्वर्गीय " असल पाहिजे...
:-विश्वास नांगरे पाटील. for you by Navnath wagh

No comments:
Post a Comment